Subscribe Us

मध्यान्ह भोजन योजना - Mid Day Meal Scheme ( MDM )

मध्यान्ह भोजन योजना - Mid Day Meal Scheme ( MDM ) 

दैनंदिन उपस्थिती  भरण्यासाठी APP व WEBSITE  ची माहिती 


 सध्या शाळेत शालेय पोषण आहार सुरु झालेला आहे. त्यासाठी आपली दररोजची मध्यान्ह भोजन योजनेत उपस्थित विद्यार्थ्यांची नोंदणी करावयाची असते. त्यासाठी आपण app किंवा वेबसाईटवर भरता येते.

1.APP वरून माहिती भरण्यासाठी आपल्याला सुरुवातीला ते डाऊनलोड करून घ्यावे लागेल  खालील लिंक वरून APP  डाऊनलोड करा  ते  डाऊनलोड झाल्यावर ते open करून आपल्या मोबाईल वर INSTALL करा 

MDM APP  LINK 








त्यानंतर त्यात आपल्या शाळेचा UDISE टाका व आपला रजिस्टर केलेला मोबाईल नंबर टाकून  SUBMIT करा आलेला OTP टाकून APP सुरु करून त्यात आपली रोजची उपस्थिती व आलेला शालेय पोषण आहार साठ्याची नोंद करा


(OTP SENDING FAIL असा मेसेज APP मध्ये येत असल्यास वेबसाईट login वरून CHANGE DEVICE आपल्या शाळेचे online काम करणारे कडून  करून घ्यावे)

2. तसेच आपण  दररोजची उपस्थिती व लाभार्थी संख्या वेबसाईट वरून सुद्धा  भरू शकतो. त्यासाठी खालील click here बटनाला क्लिक करा. 

वेबसाईट वरून माहिती भरण्यासाठी खालील बटनाला क्लिक करा.

वेबसाईट OPEN झाल्यावर त्यामध्ये आपला USER ID व PASSWORD टाकून LOGIN करा 


मध्यान्ह भोजन आहार योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांचे आधार कार्ड असणे आवश्यक CLICK HERE 
शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे कामकाजाबाबत   CLICK HERE

मध्यान्ह  भोजन आहार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी भरारी  पथके आणि दक्षता पथके स्थापन  CLICK HERE
(जिल्हा व तालुका भरारी पथकाकडून होणार तपासणी  भरारी पथक भेटीचा नमुना अहवाल) 




Post a Comment

0 Comments