Subscribe Us

मध्यान्ह भोजन आहार योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांचे आधार कार्ड असणे आवश्यक

मध्यान्ह भोजन आहार योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची आधार कार्ड असणे आवश्यक
 

शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत राज्यातील योजनेस पात्र शाळांमधून विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येत आहे वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार वैयक्तिक लाभाच्या योजनेत पात्र लाभार्थ्यांच्या पर्यंत लाभ पोचवण्यासाठी करावयाच्या उपयोजना नमूद करण्यात आलेल्या आहे त्यामध्ये पोषणाशी संबंधित सर्व लाभार्थ्यांची नावे आधार कार्डशी जोडण्याची प्रक्रिया डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करणे अनिवार्य राहील असे सूचना केलेल्या आहेत  पोषणाची संबंधित सर्व लाभार्थी आधार कार्ड शी जोडूनच  1 जानेवारी 2023 पासून संबंधिताना लाभ देण्यात यावा असा निर्णय घेण्यात आला आहे 
या निर्णयाच्या अनुषंगाने योजनेस पात्र सर्व शाळांमधील सर्व पात्र लाभार्थ्यांची आधार नोंदणी पूर्ण झालेली असणे आवश्यक आह आहे अद्यापही काही लाभार्थ्यांची आधार नोंदणी पूर्ण झालेली नाही अशा लाभार्थ्यांची नोंदणी करून घेण्याकरता कालबद्ध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येऊन प्रलंबित विद्यार्थ्यांची आधार नोंदणी पूर्ण करून घेण्यात यावी जिल्ह्यातील योजनेस पात्र लाभार्थ्यांची माहिती संचालनालयास दर महिन्याच्या 28 तारखेस संचालनालयास सादर करण्यात यावी असा आदेश माननीय श्री दिनकर पाटील साहेब शिक्षण संचालक प्राथमिक  यांनी सर्व संबंधितांना काढले आहे

मध्यान्ह भोजन योजना  ( MDM )दैनंदिन उपस्थिती  भरण्यासाठी APP व WEBSITE  ची माहिती CLICK HERE
शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे कामकाजाबाबत   CLICK HERE
मध्यान्ह  भोजन आहार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी भरारी  पथके आणि दक्षता पथके स्थापन  CLICK HERE
(जिल्हा व तालुका भरारी पथकाकडून होणार तपासणी  भरारी पथक भेटीचा नमुना अहवाल) 

परिपत्रक वाचा  CLICK HERE

Post a Comment

0 Comments