Subscribe Us

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2022-23 साठी काम हाती घेण्यासंदर्भात शिक्षकांना आवाहन

 


राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन 2022-23 साठी   काम हाती घेण्यासंदर्भात शिक्षकांना आवाहन

 राज्यातील सर्व स्तरावरील शिक्षक व अधिकारी यांच्या कल्पकता  व सृजनशिलतेला  प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2022-23 चे आयोजन करण्यात येणार आहे . राज्यातील सर्व नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सतत प्रयत्न करत असतात  .नवोपक्रमाच्या  माध्यमातून आपल्या कल्पनांना  व सृजनशील  विचारांना मूर्त स्वरूप देण्याचे काम करतात तसेच विद्यार्थी शिक्षक पालक यांच्या समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने नवनवीन उपक्रम हाती घेत असतात 

त्या अनुषंगाने सन 2022-23   मध्ये घेण्यात येणाऱ्या स्पर्धेकरता स्पर्धकांनी शाळा तसेच यंत्रणेतील समस्या आव्हाने यावर आधारित नवोपक्रम शिक्षक विद्यार्थी व पालक केंद्रित नवोपक्रम करून तसेच शाळेच्या एकूण शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी हाती घेऊन अशा प्रकारचे नवोपक्रम स्पर्धेसाठी सादर करण्यावर भर द्यावा. सर्व शिक्षक व अधिकारी यांना आपल्या स्तरावर प्रेरित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी 


सन २०२१-२२  मध्ये संपन्न झालेल्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेतील गुणानुक्रमे क्रमांक प्राप्त झालेले नवोपक्रम अहवाल  राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या http://innovation.scertmaha.ac.in/   वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत  त्याच प्रमाणे यावर्षी देखील म्हणून क्रमांक प्राप्त झालेल्या उपक्रमांना प्रसिद्धी देण्यात येणार आहे राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन दोन हजार बावीस तेवीस साठी नोकरचाकर करण्याकरता ऑक्टोबर 22 मध्ये स्वतंत्र लिंक व माहिती पत्रक प्रसिद्ध करण्यात येणार आहे असे असे आवाहन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने करण्यात आलेली आहे

परिपत्रक वाचा - CLICK HERE

सन २०२१-२२ राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेतील अहवाल  CLICK HERE

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा साठी अहवाल लेखन कसे करावे ?  CLICK HERE

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा प्रसिद्धीपत्रक 2019-20   CLICK HERE

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा माहितीपत्रक 2021-22  CLICK HERE

नवोपक्रम म्हणजे काय ?   नवोपक्रमाचे विषय    CLICK HERE

Post a Comment

0 Comments