Subscribe Us

आंतरजिल्हा बदली प्रक्रिया २०२२ व आंतरजिल्हा बदलीचे सर्व शासन निर्णय Inter district transfer GR

बदली अपडेट  व आंतरजिल्हा बदलीचे सर्व  शासन निर्णय

जिल्हांतर्गत बदली बाबत दिनांक १९ सप्टेबर परिपत्रक   

दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ पर्यत सेवानिवृत्त ,मृत्यू व  इतर कारणामुळे रिक्त झालेले पदे ,आंतर जिल्हा बदलीने कार्यमुक्त झालेवर रिक्त झालेली पदे , आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांना पदस्थापना दिल्यावर रिक्त पदे प्रणालीवर अद्यावत करणे 
तसेच ३१ ऑगस्ट ची रिक्त पदाची माहिती प्रणालीवर अद्यावत केल्यावर आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांना पदस्थापना न देता जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया नंतर पदस्थापना  देण्यात यावी

आंतरजिल्हा बदली तक्रारी निपटारा दिनांक 07 सप्टेबर 2022  CLICK HERE 

जिल्हा परिषदेतील शिक्षक संवर्गाच्या सन  2022 मध्ये झालेल्या आंतरजिल्हा बदल्या संदर्भात प्राप्त तक्रारीची शहनिशा करण्याबाबत   दिनांक  7 एप्रिल 2019 च्या शासन निर्णयनुसार आदेश दिलेले आहेत आंतर जिल्हा बदली प्रक्रिया  संगणकीय प्रणाली द्वारे  करण्यात आलेली  आहे परंतु या संदर्भात काही कर्मचाऱ्यांची तक्रार असल्यास त्यांनी संबंधित विभागीय आयुक्त यांच्या कडे तक्रारी कराव्यात सदर तक्रारीची शहनिशा संबधित  विभागीय आयुक्त   यांनी करावी कार्यवाही करण्यात  यावी  अशाच पत्र व त्या अनुषंगाने करावयाची कारवाई याबाबत सूचना देण्यात आलेले आहेत


आंतरजिल्हा बदली तक्रारी निपटारा दिनांक 07 सप्टेबर 2022  CLICK HERE 


आंतरजिल्हा बदली शिक्षक कार्यमुक्त करणे 30 ऑगस्ट 2022

सन 2022 या वर्षात आंतरजिल्हा बदली झालेल्या जिल्हा परिषद शिक्षकांना कार्यमुक्त करणे बाबत
 जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत ऑनलाईन संगणकीय प्रणाली द्वारे राज्यातील एकूण 3943 जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या अंतर्गत संगणकीय प्रणालीने दिनांक 22 ऑगस्ट रोजी झालेले आहेत या जिल्हा परिषद शिक्षकांना दिनांक 7 एप्रिल 2019 च्या शासन निर्णयनुसार आवश्यक कागदपत्राची तपासणी तालुकास्तरावर करून कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिलेले आहेत त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेतील अंतर्गत जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना दिनांक 5  सप्टेंबर 2022 पर्यंत कार्यमुक्त करण्याची कार्यवाही करण्यात यावी अशा आशयाचे पत्र माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांनी काढलेले आहेत तसेच कार्यमुक्त  करत असताना जिल्ह्यात प्रचलित धोरणानुसार10 टक्के पेक्षा अधिक नियुक्त पदे राहणार नाही याची दक्षता करण्याबाबतचे आदेश देण्यात आलेले आहेत

आंतरजिल्हा बदली शिक्षक कार्यमुक्त करणे 30 ऑगस्ट 2022  


आवश्यक  कागदपत्राची नमुना PDF

 

 आंतरजिल्हा बदली प्रस्ताव व अर्ज कागदपत्रे नमूना


Download

 विनंती अर्ज

Download

 कार्यमुक्त अहवाल २०२२ बदली

Download

 रुजू अहवाल हजर रिपोर्ट २०२२ बदली

Download

 उपशिक्षक पदावर कार्यरत असल्याबाबत

Download

 खाते चौकशी नसल्याबाबत

Download

 न्यायप्रविष्ट प्रकरण नसल्याबाबत

Download

 विविध कागदपत्रे कोरे नमुने

Download

 

Download

 

Download

 

 


शिक्षक सर्वसाधारण बदल्या २०२२

जिल्हा निहाय आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांच्या याद्या 

Incoming Outgoing all teacher list

जिल्हा                             याद्या
रायगडCLICK HERE
नांदेडCLICK HERE
रत्नागिरीCLICK HERE
जालनाCLICK HERE
औरंगाबादCLICK HERE
लातूरCLICK HERE
यवतमालCLICK HERE
हिंगोलीCLICK HERE
अकोलाCLICK HERE
नागपूरCLICK HERE
अमरावतीCLICK HERE
उस्मानाबादCLICK HERE
सोलापूरCLICK HERE
पुणेCLICK HERE
सांगलीCLICK HERE
साताराCLICK HERE
जळगांवCLICK HERE
नाशिकCLICK HERE
गडचिरोलीCLICK HERE
वाशीमCLICK HERE
परभणीCLICK HERE
कोल्हापूरCLICK HERE
भांडाराCLICK HERE
वर्धाCLICK HERE
नंदुरबारCLICK HERE
पालघरCLICK HERE
अहमदनगरCLICK HERE
रायगडclick here
बीडCLICK HERE
चंद्रपूर                                    CLICK HERE
धुळे                                       CLICK HERE
बुलढाणा                           CLICK HERE
सिधुदुर्ग                             CLICK HERE


अखेर आंतरजिल्हा बदलीचा संभ्रम दूर ; ३९४३ बदल्यांवरच ग्रामविकास चे शिक्कामोर्तब ...!

जिल्हा निहाय बदली झालेल्या शिक्षकांची संख्या   CLICK HERE

सोमवारी दि.२२ ऑगस्ट रोजी पोर्टलवर बदली आदेश प्राप्त होतील.

राज्य स्तरावरून बदली आदेश प्राप्त झाल्यावर शिक्षकांना बदली झालेल्या जिल्ह्यात रुजू होण्यासाठी  कार्यमुक्त केले जाणार असून त्यानंतर बदली झालेल्या जिल्ह्यात शाळेवर पदस्थापना देण्यात येणार आहे त्याबाबत चे महत्त्वाचे शासन निर्णय ( नावावर टच करा

आंतरजिल्हा बदली शासन निर्णय दिनांक ७ एप्रिल २०२१  

स्तनदा माता व गरोदर महिला शिक्षिकाच्या आंतरजिल्हा बदलीबाबतीत 5 AUG 2017

आंतरजिल्हा बदली(कर्जाचे हप्ते)बाबतीत 07 JULY 2017

आंतरजिल्हा बदली पतीपत्नीबाबत 04 july 2017

आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना पदस्थापना 31 july 2017

आंतरजिल्हा कार्यमुक्त करणे 09 MAY 2018

आंतरजिल्हा बदली अर्जात चुकीची माहिती सादर केल्यावर करावयाच्या कार्यवाहीबाबत चे पत्र

बदली अर्जात चुकीची वेतनवाढ बंद संपूर्ण परिपत्रक वाचा  

34 जिल्हा परिषदेचे रोस्टर 

दिनांक १५ जुलै २०२२ ची सूचना पहा (ऑनलाइन शिक्षक बदली प्रक्रियेसाठी शिक्षकाचे आडनाव नमूद असणे आवश्यक)   CLICK HERE

जि प आंतरजिल्हा बदली नियम २८ जाने २०१९

आंतरजिल्हा बदली सेवाज्येष्ठता २५ मार्च २०२२ व ३ जून २०११

आंतर जिल्हाबदली साठी जिल्ह्याचा समावेश करताना 10 टक्के रिक्त पदाची अट रद्द चे परिपत्रक 


जिल्हापरिषद शिक्षक बदली २०२२ सर्व महत्त्वाचे अपडेट  https://bit.ly/3n5wl9A


आंतरजिल्हा शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज कसा भरावा? (भाग १) 
मार्गदर्शक VIDEO  - CLICK HERE

आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षकांनी अर्ज कसा भरावा? (भाग २) 
मार्गदर्शक VIDEO  - CLICK HERE
----------------------------------------------
दि.25/07/2022
आंतरजिल्हा बदली 2022 अपडेट

आपसी आंतर जिल्हा बदली सेवाजेष्ठता बाबतींत महत्त्वाचे परिपत्रक पहा CLICK HERE

---------------------------------------------------------------------
दिनांक 04/08/2022

आंतरजिल्हा बदलीसाठी 34 जिल्हा परिषदेचे रोस्टर जाहीर करण्यात आले आहे  जवळपास १६२२५  रिक्त  असलेल्या संवर्गनिहाय रिक्त पदाचा अहवाल बदली पोर्टल वर अपलोड करण्यात आला आहे  ज्या संवर्गात जागा रिक्त आहे त्या पाहून शिक्षकांनी अर्ज भरावे

34 जिल्हा परिषदेचे रोस्टर CLICK HERE

आंतरजिल्हा बदली अर्ज भरणे सुरु महत्त्वाची सुचना 








Post a Comment

0 Comments