Subscribe Us

शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांना MDM पोर्टलवर मागील उपस्थिती भरण्याची सुविधा उपलब्ध back dated entry

  



शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांना  MDM पोर्टलवर मागील उपस्थिती भरण्याची सुविधा उपलब्ध 

सर्व मुख्याध्यापक आणि शाळा प्रमुखांना सूचित करण्यात येते की MDM Back dated daily attendance data entry....
माहे एप्रिल 2023 ते माहे फेब्रुवारी 2024 या कालावधीतील Back dated daily attendance data entry सुविधा MDM PORTAL मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.......

सदर सुविधा दिनांक 27/02/2024 ते दिनांक 06/03/2024 या कालावधीत उपलब्ध असेल याची नोंद घ्यावी.....

सदर संधी अंतिम असेल याची नोंद घ्यावी....
याची सर्व शाळांनी नोंद घ्यावी आणि त्यांची डेटा एंट्री काही दिवस प्रलंबित असल्यास सदर डेटा एंट्री त्वरीत पूर्ण करावी, याची सर्व शाळांनी नोंद घ्यावी. ही सुविधा भविष्यात कोणत्याही परिस्थितीत उपलब्ध होणार नाही 
    





MDM पोर्टल वर सूचना देण्यात आली असून शाळा व केंद्रप्रमुख लॉगीन मध्ये माहिती भरण्यासाठी ADD ची TAB ACTIVE करण्यात आली आहे  


मागील माहिती कशी भरावी ? 
1) MDM च्या शाळा  LOGIN मधून सदर माहिती भरता येईल 
शाळा login साठी लिंक  CLICK HERE    CLICK HERE    
आपल्या शाळेचा USER ID - शाळेचा UDISE टाका व पासवर्ड टाका 
शाळा login open झाल्यावर MDM Daily Attendance वर CLICK करून मागील माहिती भरा 


त्याचप्रमाणे 

२)MDM च्या केंद्रप्रमुख LOGIN मधून सदर माहिती भरता येईल 
login करून त्यातील मागील तारीख SELECT करून शाळा समोरील ADD  tab वर click करून माहिती भरता येते 

WEB SITE - CLICK HERE

MDM Portal Login

1) CRC Login केल्यानंतर आपल्याला ज्या दिनांकाची शालेय पोषण आहार उपस्थित भरायची आहे तो दिनांक निवडा

2) Cluster Tab वर क्लिक करा त्यानंतर आपल्याला आपल्या केंद्राचे नाव दिसेल त्या नावावर क्लिक करा

3) आता आपल्याला आपल्या केंद्रातील सर्व शाळा दिसेल त्या यादीतील आपल्या शाळेच्या नावासमोर Add हे ऑप्शन वर क्लिक करा

4) त्या दिनांकाची शालेय पोषण आहार Pulses Used मेनू निवडा

5) आता आपल्याला नवीन डिस्प्ले दिसेल

त्या दिनांक ची पटसंख्या उपस्थिती भरावी

6) आता माहितीपूर्ण भरल्यानंतर Update ऑप्शनवर क्लिक करा आपली माहिती Save झाली आहे असा मेसेज दिसेल

7) आता आपली स्क्रीन आपोआप मागे जाईल वरील प्रमाणे असे सर्व मागील पेंडिंग शालेय पोषण आहार ची माहिती भरावी




मध्यान्ह भोजन योजना  ( MDM )दैनंदिन उपस्थिती  भरण्यासाठी APP व WEBSITE  ची माहिती CLICK HERE

मध्यान्ह भोजन आहार योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांचे आधार कार्ड असणे आवश्यक CLICK HERE 



Post a Comment

0 Comments