Subscribe Us

पदवीधर मतदारसंघातील निवडणूकसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी Online कशी करावी ?Online Registration graduate voter

 पदवीधर मतदारसंघातील निवडणूकसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी  Online कशी करावी ?




ONLINE अर्ज भरण्यापूर्वी  पुढील आवश्यक कागदपत्रे तयार असावी    CLICK HERE

पदवीधर मतदार संघातून फॉर्म नमुना 18 CLICK HERE

शिक्षक मतदार यादीत नोंदणीसाठी फॉर्म नंबर 19  CLICK HERE

अर्जदाराच्या कागदपत्रांबाबत महत्त्वाची सूचना  CLICK HERE

१) अर्जदाराच्या पत्त्याचा पुरावा अर्जदाराने स्वत: प्रमाणित केलेला असावा.

2) अर्जदाराने पदवीधर पदवी प्रमाणपत्र / मार्कशीट किंवा आवश्यक कागदपत्र अपलोड करावे जे पदनिर्देशित अधिकारी / अतिरिक्त पदनिर्देशित अधिकारी / जिल्हा संबंधित / नोटरी पब्लिकच्या राजपत्रित अधिकारी यांनी योग्यरित्या प्रमाणित केले आहेत.

३) संबधित ERO अपलोड केलेल्या दस्तऐवजाची सत्यता  field व्हेरिफिकेशनद्वारे  प्रमाणित करेल.

4) अर्जदारांचा फोटो पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो असावा.

Online Graduate Form 18  LINK  CLICK HERE



ONLINE अर्ज भरण्यापूर्वी  पुढील आवश्यक माहिती कागदावर तयार असावी 

Applicant Details नाव आडनाव 
Applicant Relative Details अर्जादारच्या नातेवाईक तपशील 
Applicant Address अर्जादारच्या पत्ता 
Applicant Assembly Details    अर्जादारच्या विधानसभा तपशील माहित असल्यास 
Aadhaar Details आधार तपशील 
Applicant Documents अर्जदार कागदपत्रे 


Important Note

1) Applicant address proof should be self attested by applicant.

2) Applicant should upload the graduate degree certificate / Marksheet or requisite document which is duly authenticated by the Designated Officer / Additional Designated Officer / Gazetted Officer of the district concern / notery public.

3) Concern ERO will verify the authenticity of uploaded document by field verification.

4) Applicants photo should be passport size colour photo.

पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणी कार्यक्रमास मुदतवाढ ...CLICK HERE


पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूकसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी कार्यंक्रम जाहीर CLICK HERE



Post a Comment

0 Comments