Subscribe Us

जिल्हांतर्गत बदलीसाठी विशेष संवर्ग ०१ होकार /नकार व संवर्ग ०२ होकार देणेसाठी पोर्टल सुरू



जिल्हातर्गत बदली साठी विशेष संवर्ग ०१ होकार /नकार व संवर्ग ०२ होकार देणे साठी पोर्टल सुरू

बदलीस पात्र व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.   रिक्त पदांच्या व अवघड क्षेत्रांच्या याद्या प्रसिद्ध होणार आहेत .
   याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर  दिनांक १८/११/२०२२ ते २०-११-२०२२ (३ दिवस) विशेष संवर्ग भाग ०१ होकार /नकार व विशेष संवर्ग भाग ०२ होकार चे ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे
   संवर्ग ०१ व संवर्ग ०२ मधील  शिक्षकाना होकार / नकार चे अर्ज करण्यासाठी आपल्या लॉगिन वरून होकार व नकार दयावा
  

How to login to Teacher Transfer Portal 2022 शिक्षक बदली पोर्टल मध्ये लॉगिन कसे करावेCLICK HERE




शिक्षक बदली पोर्टल वेबसाईट    https://ott.mahardd.in/login   

सदरील नवीन बदली पोर्टलला भेट देण्यासाठी खालील CLICK HERE बटनाला क्लिक करा. 

शिक्षकांनी विशेष संवर्ग भाग १ व भाग २ अर्ज कसा भरावा?       CLICK HERE

विशेष संवर्ग  भाग-१  शिक्षक बदलीबाबत संपूर्ण  माहिती  CLICK HERE 

 विशेष संवर्ग शिक्षक भाग-२  जिल्हांतर्गत बदलीबाबत संपूर्ण माहिती  CLICK HERE 

 विशेष संवर्ग शिक्षक भाग-३   बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या बदल्या  संपूर्ण माहिती CLICK HERE 

 विशेष संवर्ग शिक्षक भाग-४  बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या  संपूर्ण माहिती CLICK HERE 



Post a Comment

0 Comments