जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे सुधारित चवथे वेळापत्रक
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत उपरोक्त संदर्भ क्र. ४ नुसार वेळापत्रक निर्गमीत करण्यात आले आहे. परंतु, प्रशासकीय कारणास्तव विशेष संवर्ग भाग-१ व २ च्या शिक्षकांच्या अर्जांची तपासणी करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे संदर्भाधीन दिनांक २८.११.२०२२ च्या वेळापत्रकामध्ये अंशतः सुधारणा करुन शिक्षकांच्या बदल्यांबाबत सुधारित वेळापत्रक निश्चित करणे आवश्यक आहे.
राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करावयाच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे
शिक्षकांनी विशेष संवर्ग भाग १ व भाग २ अर्ज कसा भरावा? CLICK HERE
विशेष संवर्ग भाग-१ शिक्षक बदलीबाबत संपूर्ण माहिती CLICK HERE
विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ जिल्हांतर्गत बदलीबाबत संपूर्ण माहिती CLICK HERE
विशेष संवर्ग शिक्षक भाग-३ बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या बदल्या संपूर्ण माहिती CLICK HERE
विशेष संवर्ग शिक्षक भाग-४ बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या संपूर्ण माहिती CLICK HERE
0 Comments