Subscribe Us

राज्य कर्मचारी अपघात विमा नोंद सेवापुस्तकात कशी घ्यावी accident insurance entry in service book

 राज्य कर्मचारी अप घात विमा नोंद सेवापुस्तकात कशी घ्यावी

   


           महाराष्ट्र राज्य वित्त विभागाच्या निर्णयानुसार माहे-फेब्रुवारी सन 2018 पासून प्रत्येक वर्षाच्या फेब्रुवारी महिन्याच्या वेतनातून 354 रुपये तर सुधारित निर्णयानुसार माहे-फेब्रुवारी 2023 पासून 531 रुपये  अपघात विमा कपात करण्यात येतो. प्रत्येक वर्षी याची सेवापुस्तिकेत नोंदही घेण्यात येणे आवश्यक आहे  मात्र अनेक पंचायत समिती कार्यालयाकडून अपघात विम्याची नोंद घेतली जात नाही किंवा नोंद  घेताना गटविमा कपातीसाठीचा शिक्का  वापरला जातो किंवा त्यापध्दतीची लिहून सदोष नोंद घेण्यात येते.

आपण नामनिर्देशन व विमा अर्ज , संमती पत्र कार्यालय प्रमुख यांचेकडे भरून दिल्यावर सदर नोंद घेण्यात येते 

             अपघात विमा बाबत योग्य नोंद घेणे किती महत्त्वाचे आहे   योग्य नोंद घेण्यासाठीचा सोबत नमुना ड्राफ्ट दिला आहे 



             सोबत अपघात विम्याची तंत्रशुद्ध नोंद घेण्यासाठीचा मजकूर सादर करत आहोत. आपण त्याप्रमाणे शिक्का बनवून किंवा सरळ-सरळ सेवापुस्तिकेत लिहून अचूक नोंद घेऊ शकतो.

             अपघात विम्याच्या या मजकुरामध्ये  माहे-फेब्रुवारी 2024 चा वेतन प्रमाणक क्रमांक टाकावा

राज्य शासकीय कर्मचारी अपघात विमा योजना शासन निर्णय  2017  CLICK HERE

राज्य शासकीय कर्मचारी अपघात विमा योजनेमध्ये बदल- वार्षिक वर्गणी व विमा रकमेत वाढ  शासन निर्णय दिनांक 24 जाने 2023

CLICK HERE

 कर्मचारी भविष्य निर्वाह निधी वर्गणी मर्यादा बाबत शासन निर्णय

CLICK HERE

Post a Comment

0 Comments