STARS प्रकल्प अंतर्गत प्राथमिक स्तर Online - Blended कोर्स DIKSHA APP प्रशिक्षण लिंक
Primary Level Online - Blended Course DIKSHA APP Training Link
STARS प्रकल्प अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना गरजाधिष्ठीत प्रशिक्षणासाठी ब्लेंडेड मोड कोर्स
सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांचे ब्लेंडेड कोर्सेस हे दि. ११/१०/२०२४ पासून ते दि. २०/११/२०२४ पर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सर्व शिक्षकांनी आपल्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी (सीपीडी) सदर कोर्स करणे आवश्यक आहे. यासाठी DIKSHA वर नाव नोंदणी करून विहित मुदतीमध्ये कोर्स पूर्ण करावा. तसेच सदरच्या कोर्सेससाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घेण्यात यावी. ऑनलाईन कोर्स पूर्ण केलेल्या शिक्षकांची त्यांच्या संबधित BRC/URC स्तरावर दि.२१/११/२०२४ ते दि.२९/११/२०२४ या कालावधीत एकदिवशीय PLC चे आयोजन करण्यात यावे.
ब्लेंडेड व ऑनलाईन
कोर्स प्राथमिक स्तर प्रशिक्षण लिंक
अ.क्र |
कोर्स चे नाव |
LINK |
1 |
MH_ मराठी भाषा मुलभूत
कौशल्य विकास |
|
2 |
MH_DIETPUNE E-LAMP |
|
3 |
MM1_हसत खेळत गणित शिक्ष (प्राथमिक
स्तर-गणित) |
|
4 |
विज्ञान समजून
घेतांना BLENDED COURSE |
|
5 |
MH सामाजिक शाख शिक्षक
सक्षमीकरण ब्लेंडेड कोर्स (प्राथमिक स्तर) |
|
दीक्षा APP मोबाईल वर कसे सुरु करावे ? मार्गदर्शक VIDEO
माध्यमिक स्तर Online - Blended कोर्स DIKSHA APP प्रशिक्षण लिंक
प्राथमिक स्तर Online - Blended कोर्स DIKSHA APP प्रशिक्षण लिंक
दीक्षा APP मोबाईल वर कसे सुरु करावे ? मार्गदर्शक VIDEO
0 Comments