Subscribe Us

STARS प्रकल्प अंतर्गत माध्यमिक स्तर Online - Blended कोर्स DIKSHA APP प्रशिक्षण लिंक Secondary Level Online - Blended Course DIKSHA APP Training Link

STARS प्रकल्प अंतर्गत ब्लेंडेड व ऑनलाईन कोर्स माध्यमिक स्तर  DIKSHA APP प्रशिक्षण लिंक

  Secondary Level Online - Blended Course DIKSHA APP Training Link


STARS प्रकल्प अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना गरजाधिष्ठीत प्रशिक्षणासाठी ब्लेंडेड मोड कोर्स 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे परिपत्रक  पहा CLICK HERE

सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांचे ब्लेंडेड कोर्सेस हे दि. ११/१०/२०२४ पासून ते दि. २०/११/२०२४ पर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सर्व शिक्षकांनी आपल्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी (सीपीडी) सदर कोर्स करणे आवश्यक आहे. यासाठी DIKSHA वर नाव नोंदणी करून विहित मुदतीमध्ये कोर्स पूर्ण करावा. तसेच सदरच्या कोर्सेससाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घेण्यात यावी. ऑनलाईन कोर्स पूर्ण केलेल्या शिक्षकांची त्यांच्या संबधित BRC/URC स्तरावर दि.२१/११/२०२४ ते दि.२९/११/२०२४ या कालावधीत एकदिवशीय PLC चे आयोजन करण्यात यावे. 


ब्लेंडेड व ऑनलाईन कोर्स  माध्यमिक स्तर प्रशिक्षण लिंक

अ.क्र

कोर्स चे नाव

LINK

1

 


MH_प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी ऑनलाईन ब्लेंडेड मोड कोर्स उपयोजित लेखन आणि लेखन कौशल्य (अभिव्यक्ती )

         

CLICK HERE 


2


MH-ELITES-English Language Initating in Teacher Education for Secoridary Schools


CLICK HERE 

 

3


MH_जाऊ गणिताच्या गावी (माध्यमिक स्तर- गणित)

 

CLICK HERE 


4


MH_ध्येय  विज्ञान प्रशिक्षणाचे सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासाचे (BLENDED)

 

CLICK HERE


5


MH_सामाजिक शास्त्रातील विविध संकल्पनाचे अध्ययन अध्यापन 

 

CLICK HERE 


दीक्षा APP मोबाईल वर कसे सुरु करावे ? मार्गदर्शक VIDEO 

CLICK HERE

माध्यमिक स्तर  Online - Blended  कोर्स   DIKSHA APP प्रशिक्षण लिंक 

CLICK HERE

प्राथमिक स्तर  Online - Blended कोर्स  DIKSHA APP प्रशिक्षण लिंक

CLICK HERE

Post a Comment

0 Comments