Subscribe Us

मध्यान्ह भोजन आहार योजना अंतर्गत शाळेच्या ACCOUNT मध्ये जमा झालेल्या रक्कमचा तपशील

मध्यान्ह भोजन आहार योजना अंतर्गत शाळेच्या ACCOUNT मध्ये जमा झालेल्या रक्कमचा तपशील  पुढील प्रमाणे आहे 

काही रकमा राज्यस्तरावरून जमा झाल्या आहेत तर काही जिल्हा स्तरावरून त्यामुळे तारखा मध्ये काही ठिकाणी बदल असू शकतो .

1) दि.11/9/18  1 रू. राज्यसरकार कडून प्रायोगिक तत्वावर 

2)  दि. 1/10/2018 जुन 18 ,जुलै18,ऑगस्टगस्ट 18 मानधन 

3) दि. 8/10/2018  एप्रिल 18 इंधन व भाजीपाला 

4) दि. 8/10/2018 जुन 18 इंधन व भाजीपाला 

5) 31/10/2018 जुलै 18 इंधन व भाजीपाला 

6) 1/11/2018 आॕगस्ट 18 इंधन व भाजीपाला 

7) 17/12/2018 मार्च 18 इंधन व भाजीपाला 

8) 1/1/2019 माहे सप्टेंबर 18 व आक्टोंबर18 इंधन व भाजीपाला.

9) 9/1/2019 माहे - सप्टें.18 ते नोव्हें.18 मानधन रक्कम जमा.

10) 11/1/2019 माहे - नोव्हेंबर 18 चे इंधन व भाजीपाला रक्कम 1.51 रु.याप्रमाणे

11) 26/2/2019 मु.अ. शा.पो.आ.साहीत्य खरेदी 300 रू.

12) 1/3/2019 बँक व्याज 

13) 15/3/2019 माहे डिसेंबर 18 चे इंधन (60) पै.व भाजीपाला (97 पै.) एकूण 1.57 

14) 15/3/2019 माहे जाने.19 चे इंधन (60)पै.व भाजीपाला (97)पै. एकुण 1.57 

15) 31/3/2019 माहे फेब्रुवारी 19 चे इंधन (60)पै.व भाजीपाला (97)पै.एकूण 1.57 

16)  9/4/2019 माहे डिसें.18 ते फेब्रु.19 मानधन जमा 

17) 24/5/2019 शा.पो.आ.शिक्षक वार्षिक मानधन सन 2018 -19 

18) 8/7/2019 माहे मार्च 19 इंधन व भाजीपाला.

19) 17/7/2019 माहे मार्च 19 मानधन 

20) 3/9/2019 बँक  व्याज 

21) 3/9/2019 माहे एप्रिल 19 इंधन (लहान रक्कम )राज्यसरकार 40% प्रमाणे

22) 3/9/2019 माहे एप्रिल 19 भाजीपाला (मोठी रक्कम )केंद्रसरकार 60% प्रमाणे

23) 4/9/2019 माहे जुन 19 भाजीपाला (मोठी रक्कम)केंद्रसरकार 60%प्रमाणे

24) 4/9/2019 माहे जुन 19 इंधन (लहान रक्कम) राज्यसरकार 40% प्रमाणे 

25) 17/10/19 रू.800 शा.पो.आ.स्टेशनरीसाठी.

26) 17/10/19 राज्यसरकार जुलै 19 (40% प्रमाणे )इंधन

27) 18/10/19 केंद्रसरकार जुलै 19(60%प्रमाणे )भाजीपाला

28)18/10/19 राज्यसरकार आॕगस्ट 19 (40%प्रमाणे)इंधन 

29) 18/10/19 केंद्रसरकार आॕगस्ट 19(60%प्रमाणे )भाजीपाला 

30) 18/10/19 राज्यसरकार सप्टेंबर 19 (40%प्रमाणे)इंधन

31) 18/10/19 केंद्रसरकार सप्टेंबर 19(60%प्रमाणे)भाजीपाला

32) 22/10/19 मानधन (जुन19,जुलै 19,आॕगस्ट 19)

33) 2/12/19 शा.पो.आ.पुरक आहार (केळी,अंडी)माहे - जुलै19 व आॕगस्ट 19

34) 4/2/20 शा.पो.आ.मानधन सप्टेंबर 19 ते डिसेंबर 19

35) 7/2/20 केंद्र (60%) डिसेंबर 19 इंधन भाजीपाला पूरक आहार 

36) 7/2/20 राज्य (40%)डिसेंबर 19 इंधन भाजीपाला पूरक आहार

37) 7/2/20 केंद्र (60%) नोव्हेंबर 19 इंधन भाजीपाला पूरक आहार

38) 10/2/20 राज्य (40%)आक्टोंबर 19 इंधन भाजीपाला पूरक आहार

39) 10/2/20 केंद्र (40%)आक्टोंबर 19 इंधन भाजीपाला पूरक आहार

40) 10/2/20 राज्य (60%)नोव्हेंबर  19 इंधन भाजीपाला पूरक आहार

41) 29/2/20 बँक व्याज

42) 17/3/20 केंद्रसरकार जाने.20 (60%प्रमाणे)इंधन,भाजी.,पूरक आहार

43) 17/3/20 राज्यसरकार जाने.20(40%प्रमाणे)इंधन,भाजी.,पूरक आहार

44) 15/5/2020 माहे फेब्रु.20 केंद्र.(60%प्र.) इंधन,भाजीपाला,पुरक आहार

45) 15/5/2020 माहे फेब्रु.20राज्य.(40%प्र.) इंधन,भाजीपाला,पुरक आहार.

46)16/5/2020 माहे मार्च

20 राज्य.(40%प्र.)इंधन,भाजीपाला,पुरक आहार

47) 18/5/2020 माहे मार्च 20 केंद्र(60%प्र.)इंधन,भाजीपाला,पुरक आहार

48) 21/5/2020 माहे जाने.20 व फेब्रु.20 स्वयंपाकी मानधन.

49) 2/6/2020 माहे सप्टेंबर 19 व आक्टोंबर 19 चे शा.पो.आ.पुरक आहार (केळी ,अंडी)

50) 31/8/20 बँक व्याज 

51) 4/9/2020 जुन 19 ते मार्च  20 दा.रे.खा.मुलींचा उपस्थिती भत्ता.

52) 7/10/2020 सुवर्ण मोहत्सवी शिष्यवृत्ती (2019-2020)

53)6/11/2020 स्वयंपाकी मानधन मार्च 2020 

54) 11/11/2020 स्वयंपाकी मानधन जुन 2020 ते सप्टेंबर 2020 

55) 1/3/21 बँक व्याज

56) 6/3/2021 स्वयंपाकी मानधन आक्टोंबर 2020 ते जानेवारी 2021 

57) 17/4/2021 शिक्षक मानधन सन ( 2019-20)

58) 27/4/2021 स्वयंपाकी मानधन फेब्रु.21 व मार्च 21

59) 20/8/2021 सुवर्ण मोहत्सवी शिष्यवृत्ती (2020-21)

60) 30/8/2021 बँक व्याज

61) 27/9/2021 स्वयंपाकी मानधन जुन 21,जुलै 21,आॕगस्ट 21

62) 26/11/2021 स्वयंपाकी मानधन सप्टें.21व आक्टों.21

63) 1/3/2022 बँक व्याज

64)19/4/2022 उन्हाळी सुटीतील (सन 2020-21)माहे - मे 2021 ची विद्यार्थीसंख्येनुसार विद्यार्थांचे बँक खात्यावर RTGS द्वारे जमा करणेसाठीची रक्कम प्राप्त झाली.(वर्ग - 1ते 5 साठी 210 रू. व 6 ते 8 साठी 315 रू. प्रती विद्यार्थीसाठी)

65)21/4/2022 माहे - नोव्हेंबर 2021 ते मार्च 2022 स्वयंपाकी मानधन प्राप्त.

66)22/4/2022 शालेय गॕस कनेक्शन घेणेसाठी रक्कम प्राप्त.

67)16/7/2022 माहे - जुन 22 व जुलै 22 चे गोडेतेल खर्चाची रक्कम प्राप्त.

68)5/9/22 बंँक व्याज

69)दि.25/10/2022 माहे एप्रिल 22 ते सप्टेंबर 22 या महिन्यांचे इंधन व भाजीपाला,पुरक आहार या बाबींचे (तेल वगळून)70% रक्कम प्राप्त झाली आहे.( सदर बाब पासबुकवर पाहतांना अशी पहा.मोठी रक्कम केंद्रसरकार 60% रक्कम प्राप्त)

70)25/10/2022 माहे एप्रिल 22 ते सप्टेंबर 22 या महिन्यांचे इंधन व भाजीपाला,पुरक आहार या बाबींचे (तेल वगळून)70% रक्कम प्राप्त झाली आहे.(सदर बाब पासबुकवर पाहतांना अशी पहा.लहान रक्कम राज्यसरकार 40% रक्कम प्राप्त )

71)16/12/2022 तेल रक्कम प्राप्त झाली.(माहे- मार्च 22,एप्रील 22,आॕगस्ट 22,सप्टेंबर 22)

72)26/12/2022 तेल रक्कम प्राप्त झाली. (माहे - आक्टोंबर 22 व नोंव्हेबर 22) 

73) 31/01/2023 माहे डिसेंबर 2022 अखेर खाद्यतेल रक्कम जमा

74)18/2/2023 माहे एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2022 (केंद्र व राज्य 30% प्रमाणे बाकी रक्कम प्राप्त ) इंधन ,भाजीपाला ,पुरक आहार व माहे आक्टोंबर 22 व नोव्हेंबर 22 इंधन,भाजीपाला, पुरक आहार रक्कम प्राप्त.


याप्रमाणे  शा.पो.आ. रकमा जमा झालेल्या आहेत

अतिशय महत्वपूर्ण माहिती पाठवत आहोत संग्रही ठेवा


मध्यान्ह भोजन योजना  ( MDM )दैनंदिन उपस्थिती  भरण्यासाठी APP व WEBSITE  ची माहिती CLICK HERE

मध्यान्ह भोजन आहार योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांचे आधार कार्ड असणे आवश्यक CLICK HERE 

मध्यान्ह  भोजन आहार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी भरारी  पथके आणि दक्षता पथके स्थापन  CLICK HERE
(जिल्हा व तालुका भरारी पथकाकडून होणार तपासणी  भरारी पथक भेटीचा नमुना अहवाल) 

Post a Comment

0 Comments