केंद्रप्रमुख भरती परीक्षा १७ जून २०२३ रोजी घेण्याचा प्रस्ताव
मा. मंत्री, शालेय शिक्षण विभाग यांचे अध्यक्षतेखाली दिनांक २६/०५/२०२३ रोजी राज्य मंडळ, पुणे येथे बैठक घेण्यात आली. सदरील बैठकीसाठी मा. प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, आयुक्त (शिक्षण), आयुक्त क्रिडा, प्रकल्प संचालक, म.रा.प्रा.परिषद, शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), शिक्षण संचालक (प्राथमिक), संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद, शिक्षण संचालक (योजना) चे संबंधित अधिकारी तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
सदर बैठकीत खालीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या.
![]() |
केंद्रप्रमुख भरती
महाराष्ट्र राज्यपरीक्षा परिषदेमार्फत याबाबत कार्यवाही सुरू असून आयबीपीएस या कंपनी मार्फत याबाबतचे परीक्षा घेण्यात येणार असून सदरची परीक्षा १७ जून रोजी घेण्याचे प्रस्तावित असले बाबत सांगण्यात आले. १७ जून रोजी परीक्षा घेऊन सदर परीक्षेचा निकाल २५ जून च्या दरम्यान जाहीर करण्याबाबत तसेच ३० जून पर्यंत केंद्रप्रमुखांचे निवड पूर्ण करून त्यांना नियुक्ती देणे बाबत कार्यवाही करावी. असे बैठकीच्या इतिवृत्त मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे
शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख पदांचा अभ्यासक्रम व महत्वाची संदर्भ पुस्तके CLICK HERE
केंद्रप्रमुख पदोन्नती बाबतीत ग्रामविकास विभागाचे मार्गदर्शन परिपत्रक CLICK HERE
Kendrapramukh All GR केंद्रप्रमुख पदाचे विविध शासन निर्णय (पद निर्मिती , कर्तव्य व जबाबदारी) १९९४ ते आजपर्यत CLICK HERE
केंद्रप्रमुख पदे प्राथमिक शिक्षकांमधून 50 टक्के पदोन्नतीने व 50 टक्के विभागीय स्पर्धा परीक्षाने भरणार शासन निर्णय दिनांक ०१.१२.२०२२ CLICK HERE
केंद्रप्रमुख पदाच्या भरतीसाठी शासनाचे नवे शुद्धीपत्रक केंद्रप्रमुख होण्यासाठी कोण आहेत पात्र शिक्षक ? CLICK HERE
0 Comments