Subscribe Us

विधानसभेच्या निवडणूकीसाठी उपयुक्त माहिती Useful Information and Important PDF for 2024 Elections

विधानसभेच्या निवडणूकीसाठी उपयुक्त माहिती  व मह्त्वाचे PDF 

एकाच ठिकाणी उपलब्ध 

Useful Information and Important PDF for VidhanSabha 2024 Elections

नमस्कार मित्रांनो विधानसभा  निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून एकाच  टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत मतदान एकाच टप्यात  20 नोव्हेंबर ला होणार असून  23  नोव्हेबर  2024 रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

निवडणूक संदर्भात  आवश्यक सर्व माहिती आम्ही आपणाला वेळोवेळी देणार आहोत  त्यासाठी आपण नियमित आमच्या BLOG वेबसाईट ला भेट द्या 

विधानसभेच्या सार्वत्रिक/पोट निवडणुकीच्या वेळी मतदान / मतमोजणी कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना / कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या निवडणूक भत्त्याबाबत.शासन निर्णय १८ एप्रिल २०२४ 

CLICK HERE

मतदान अतिमहत्वाचे सर्व फॉर्म्स CLICK HERE


मतदान केंद्राध्यक्षांनी पूर्ण करावयाची जोडपत्रे नमुना  CLICK HERE

निवडणूक कामकाज मानधन  2024   CLICK HERE
शिक्षकांना राजकीय पक्षात व संघटनेत काम करण्याचा अधिकार CLICK HERE 

केंद्राध्यक्ष निदेश पुस्तिका 2023   CLICK HERE
क्षेत्र अधिकाऱ्यांसाठी निदेश पुस्तिका - काय करावे आणि काय करू नये २०२३ - २४  CLICK HERE
क्षेत्र अधिकाऱ्यांसाठी तपासणी सूची २०२३   CLICK HERE

SEALING OF EVM AFTER MOCK POLL   CLICK HERE

MOCK POLL  CLICK HERE
 Shahada 1st Training PPT Updated..28-March-2024    CLICK HERE

मतदान अधिकारी प्रशिक्षण PPT CLICK HERE

मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी मार्गदर्शन CLICK HERE

काय करावे आणि काय करू नये - मतदान केंद्राध्यक्षासाठी २०२३  CLICK HERE

मतदान केंद्राध्यक्षांसाठी तपासणी सूची २०२३   CLICK HERE
निवडणूक आचारसंहिता - काय करावे व काय करु नये. Election Code of Conduct - Do's and Don'ts     CLICK HERE
लोकसभा मतदारसंघातील निवडणूकसाठी मतदार यादीमध्ये आपले नाव शोधा  Search name in electoral roll for Lok Sabha Constituency Elections    CLICK HERE

निवडणूक कर्मचारीसाठी पोस्टल बेलेट  EDC बाबत महत्वाचे अपडेट Important Update on Postal Ballot EDC     CLICK HERE
विधानसभा 2024 निवडणूक प्रशिक्षण मार्गदर्शक VIDEO   Vidhan Sabha 2024 Election Training Guide VIDEO   CLICK HERE

विधानसभा निवडणूक टपाल मतपत्रिका व निवडणूक कार्यप्रमाणपत्र मार्गदर्शक सूचना CLICK HERE


दिव्यांग कर्मचारी व अधिकारींना निवडणूक, बीएलओ जनगणना कामे देणेबाबत मार्गदर्शक सूचना   CLICK HERE
भारत निवडणूक आयोग - c VIJIL app  माहिती   CLICK HERE
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 उमेदवार व राजकीय पक्ष काय करावे आणि काय करू नये CLICK HERE


Post a Comment

0 Comments