Subscribe Us

बुलढाणा जिल्हा परिषद बदली प्रक्रिया 2022 ZP BULDHANA

 




बुलढाणा जिल्हा परिषद  जिल्हांतर्गत बदली  प्रक्रिया 2022 बाबत  महत्त्वाचे अपडेट 

संवर्ग २ मध्ये अर्ज करताना खालील याद्याचा अभ्यास करून आपला अर्ज भरावा 

दिनांक 30 डिसेंबर रोजी  संवर्ग १ मधून  बदल्या झालेल्या शिक्षकांची यादी  CLICK HERE  


 ( संवर्ग भाग 1 मधून बदली करिता ऑनलाईन पसंतीक्रम दिलेल्या शिक्षकांची यादी
सदर यादीमध्ये ज्यांचे नावासमोरील Status मध्ये TRANSFERRED आहे त्यांची बदली झाली आहे.
सदर यादीमध्ये ज्यांचे नावासमोरील Status मध्ये NOT TRANSFERRED आहे त्यांची बदली झाली नाही.
सदर यादीमध्ये ज्यांचे नावासमोरील choice  मध्ये जो क्रमांक आहे त्यांना त्या क्रमांकाची शाळा मिळाली आहे)

दिनांक 30 डिसेंबर रोजी  संवर्ग १ च्या बदल्या झाल्यानंतरची बुलडाणा सुधारित बदलीपात्र यादी  CLICK HERE

.
बदली पात्र शिक्षकांची यादी प्रत्येक शिक्षकांचे लॉग इनमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये
ज्या शिक्षकांची विशेष संवर्ग भाग 1 मधून बदली झालेली आहे त्यांचे समोर status मध्ये TRANSFERRED आलेले आहे.
ज्यांचे समोर Eligible आहे ते बदलीपात्र आहे.
ज्यांचे समोर Tagged आहे त्यांना खो बसला आहे.
विशेष संवर्ग 2 मधून अर्ज करणारे शिक्षक यामधील Eligible असलेले व   clear vacant post  असलेल्या शाळा मागू शकतात.




 बुलढाणा जिल्हा बदली पात्र (1715) व बदली अधिकार पात्र ( 64 ) शिक्षकांची यादी प्रसिद्ध 

 बदली पात्र (1715) यादी पहा  CLICK HERE
बदली अधिकार पात्र ( 64 ) यादी पहा CLICK HERE

सूचना -जिल्हा परिषद बुलडाणा अंतर्गत सर्व गटशिक्षणाधिकारी, शालेय मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक ऑनलाइन जिल्हा अंतर्गत बदली पोर्टलवर जिल्ह्यातील एकूण  कार्यरत शिक्षकांपैकी जिल्हा अंतर्गत बदली करीता बदलीपात्र ( सध्याच्या क्षेत्रातील सेवा 10 वर्ष व शाळेवरील सेवा 5 वर्ष )  ठरलेल्या 1715 तसेच बदली अधिकार पात्र (2017 चे शासन निर्णयानुसार अवघड क्षेत्र घोषित केलेल्या शाळेवरील 3 वर्ष सेवा ) अशा 64 शिक्षकांची यादी याद्वारे बदली पोर्टल मध्ये सर्वांच्या अवलोकनार्थ प्रसिद्ध करण्यातआली आहे 
सर्व बदलीपात्र व बदली अधिकार पात्र शिक्षकांनी सदरील यादीत आपले नाव असल्याची खात्री करावी.

या संदर्भाने काही त्रुटी असल्यास सर्वप्रथम आपले तालुका कार्यालयाशी रीतसर लेखी अर्ज व कागदोपत्री पुरावेनिशी संपर्क करावा.


अवघड क्षेत्र यादी जिल्हा बुलढाणा -DifficultAreasList2022  CLICK HERE 

 जिल्हांतर्गत बदली विशेष संवर्ग-1 मधुन अर्ज करणा-या प्राथमिक शिक्षकांची मुळ कागदपत्र पडताळणी करीता समिती गठीत होणार  CLICK HERE 

विशेष संवर्ग  भाग-१  शिक्षक बदलीबाबत संपूर्ण  माहिती  CLICK HERE 

 विशेष संवर्ग शिक्षक भाग-२  जिल्हांतर्गत बदलीबाबत संपूर्ण माहिती  CLICK HERE 

 विशेष संवर्ग शिक्षक भाग-३   बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या बदल्या  संपूर्ण माहिती CLICK HERE 

 विशेष संवर्ग शिक्षक भाग-४  बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या  संपूर्ण माहिती CLICK HERE 


जिल्हांतर्गत बदली बाबत दिनांक १९ सप्टेबर परिपत्रक   

दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ पर्यत सेवानिवृत्त ,मृत्यू व  इतर कारणामुळे रिक्त झालेले पदे ,आंतर जिल्हा बदलीने कार्यमुक्त झालेवर रिक्त झालेली पदे , आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांना पदस्थापना दिल्यावर रिक्त पदे प्रणालीवर अद्यावत करणे 
तसेच ३१ ऑगस्ट ची रिक्त पदाची माहिती प्रणालीवर अद्यावत केल्यावर आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांना पदस्थापना न देता जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया नंतर पदस्थापना  देण्यात यावी

 

जिल्हांतर्गत बदलीबाबत धोरणात्मक बाबी -प्रतिनियुक्ती व इतर CLICK HERE 

Vinsys IT Services Pvt Ltd चे बदली  बाबत विचारलेल्या महत्त्वाचे प्रश्नांची उत्तरे  ३ जून २०२२ 

जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेस सुरुवात..! तुमचे status चेक करा तात्काळ  

बुलढाणा    जिल्हा  आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केल्याचे आदेश 

बुलढाणा    जिल्हा  आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांच्या याद्या     CLICK HERE

आंतरजिल्हा बदली प्रक्रिया २०२२  व आंतरजिल्हा बदलीचे सर्व  शासन निर्णय Inter district transfer GR


शिक्षक बदली बाबत पोर्टल दुरूस्ती तालुकानिहाय यादी चेक करा व नमुन्यात माहीती सादर करणेबाबत

 जिल्हांतर्गत बदली 2022 शिक्षक माहिती दुरुस्ती बाबत मार्गदर्शक सुचना.

जिल्हांतर्गत बदली माहिती दुरुस्ती नमुना

(या नमुन्यात माहिती भरताना रकाना क्र. 1 ते 3 मध्ये आपली माहिती भरावी रकाना क्र 4 ते 7 मध्ये दुरुस्ती असल्यास माहिती भरावी ,दुरुस्ती नसल्यास निरंक लिहा, रकाना 8 मध्ये आपण सध्या ज्या क्षेत्रात आहात सर्वसाधारण ,अथवा अवघड  त्या क्षेत्रातील रुजू दिनांक लिहावा ,अवघड क्षेत्र हे २०१७ नुसार ग्राह्य धरावे अश्या सूचना आहेत )

तालुकानिहाय यादी (आपल्या तालुक्याची यादी पाहण्यासाठी नावावर click करा)

१] बुलढाणा

२] चिखली

३]दे.राजा

४]मेहकर

५]खामगाव

६]लोणार

७]सि. राजा

८]मोताळा

९]नांदुरा

१०]संग्रामपूर

११]मलकापूर

१२]शेगाव

१३]ज.जामोद 


Post a Comment

0 Comments