सन 2022-23 ची संचमान्यता शाळा लॉगिनला उपलब्ध Sanchmanyta available in school login CLICK HERE
सन 2022-23 ची संचमान्यता मान्यता शाळा लॉगिन ला उपलब्ध झाली आहे संच मान्यता ही आधार प्रमाणित (aadhar valid ) विद्यार्थी संख्येनुसार करण्यात आली आहे संचमान्यता 30 नोव्हेंबरचा पट ग्राह्य धरण्यात आला असून त्यापैकी आधार valid विद्यार्थी ग्राह्य धरण्यात आल्याचे दिसून येते परंतु सदर आधार valid विद्यार्थी कोणत्या तारखेचे आहेत हे समजून येत नाही
आपल्या शाळेची संचमान्यता पुढीलप्रमाणे पाहता येईल.
महाराष्ट्र शासनाच्या वेब पोर्टल ला भेट द्या CLICK HERE
पुढील प्रमाणे साईट open होईल
त्यानंतर त्यातील संचमान्यता पोर्टलला CLICK करा direct link open करण्यासाठी CLICK HERE
आपल्या शाळेचा लॉगिन id व पासवर्ड टाका
Login open झाल्यावर आपणास पुढीलप्रमाणे screen दिसेल त्यातील sanction posts यावर CLICK करा
आपण आपल्या शाळेची संचमान्यता पाहू शकता
सरल प्रणालीत Student Portal मध्ये दिनांक 30/11/2022 रोजी पटावर असलेल्या विद्यार्थ्यांपैकी 80 टक्के आधार क्रमांक वैध (valid) विद्यार्थी असलेल्या शाळांची सन 2022-23 ची अंतरिम (Interim) संच मान्यता सुधारित करण्यात आलेली आहे.
आपणास संचमान्यता पाहण्यासाठी अडचण येत असल्यास SM Over Status वर CLICK करून संचमान्यता स्थिती पाहता येईल त्यात शिक्षक व शिक्षकेतर यांची माहिती अपूर्ण असल्यास ती आपणास पुढील link वर Click करून माहिती कशी भरता येईल हे समजेल
संचमान्यता 2022-23 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माहितीसाठी Login सूरू
Student पोर्टल वर आधार validation update करताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय
शासन व मा संचालक यांचे संचमान्यता बाबतीत चे आदेश पहा
शाळांची संचमान्यता आधार वैध Valid विद्यार्थी संख्येनुसार करण्याचे शिक्षण संचालक यांचे आदेश
३० नोव्हेंबर च्या विद्यार्थी संख्येनुसार होणार सन २०२२ - २०२३ ची संचमान्यता
शाळांना सन २०२१ -२०२२ ची संचमान्यता मिळणार व सन २०२२-२०२३ च्या संचमान्यताबाबत सूचना
2021-22 ची संचमान्यता रद्द 2020-21 संचमान्यतेनुसार होणार शिक्षक समायोजन व बदल्या
आधार आधारित संच मान्यता बाबतीत मा शिक्षण संचालक यांचे पत्र
SANCHMANYATA - सन २०२१-२०२२ आधार क्रमांक आधारित संचमान्यताबाबत ... दि ०४ मार्च २०२२ च्या पत्रातील सूचना
Student Portal वरील संचमान्यता करणेसाठी आधार नोंदणीसाठी ३१/०३/२०२२ पर्यत मुदत वाढ
0 Comments