Subscribe Us

संचमान्यतासाठी ग्राह्य धरलेल्या 30 नोव्हेंबर ची विद्यार्थी संख्या Student portal वर उपलब्ध

  संचमान्यतासाठी ग्राह्य धरलेल्या 30 नोव्हेंबरची विद्यार्थी संख्या Student portal वर उपलब्ध  झाली आहे  पाहूया कशी पहायची?



सन 2022-23 ची संचमान्यता शाळा लॉगिन ला उपलब्ध  Sanchmanyta available in school login CLICK HERE

सन 2022-23 ची संचमान्यता हि संचमान्यता पोर्टलवरील शाळा लॉगिनला उपलब्ध करून देण्यात  आली आहे .  ही  संच मान्यताआधार प्रमाणित  (aadhar valid ) विद्यार्थी संख्येनुसार करण्यात आली आहे . संचमान्यतासाठी  30 नोव्हेंबरचा  पट ग्राह्य धरण्यात आला असून  त्यापैकी आधार valid विद्यार्थी ग्राह्य धरण्यात आल्याचे दिसून येते 

 STUDENT पोर्टल वर आपल्या शाळेचा 30 नोव्हेंबरचा पट नेमका किती होता? व त्यामध्ये वर्गनिहाय कोणते  विद्यार्थी आहेत ? हे  आपल्याला पुढील प्रमाणे पाहता येतील . 


महाराष्ट्र शासनाच्या  वेब पोर्टल ला भेट द्या  CLICK HERE 

पुढील प्रमाणे साईट open होईल 


त्यानंतर त्यातील STUDENT पोर्टल ला CLICK करा

 direct link open करण्यासाठी  CLICK HERE 

आपल्या शाळेचा लॉगिन id व पासवर्ड  टाका 






Login open झाल्यावर आपणास पुढीलप्रमाणे MENU BAR screen वर  दिसेल त्यातील 

SANCHMNYATA  यावर CLICK करा  


SANCHMNYATA  यावर CLICK केल्यावर  Report मधील  सन 2022-23 वर click करा


आपणास  शाळेची संचमान्यता साठी आपल्या शाळेचा 30 नोव्हेंबरचा पट नेमका किती होता व त्यामध्ये वर्गनिहाय कोणते  विद्यार्थी आहेत हे  आपल्याला पुढील प्रमाणे पाहता येईल याच विध्यार्थाचे आधार valid करणे आवश्यक आहे हेच विद्यार्थी संचमान्यता साठी ग्राह्य धरण्यात येणार आहे 


सरल प्रणालीत Student Portal मध्ये दिनांक 30/11/2022 रोजी पटावर असलेल्या विद्यार्थ्यांपैकी 80 टक्के आधार क्रमांक वैध (valid) विद्यार्थी असलेल्या शाळांची सन 2022-23 ची अंतरिम (Interim) संच मान्यता सुधारित करण्यात आलेली आहे.

आतापर्यंतचे संचमान्यता बाबतचे सर्व शासन निर्णय व परिपत्रके CLICK HERE

Sanchmanyta available in school login CLICK HERE

संचमान्यता 2022-23 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माहितीसाठी  Login सूरू

Student पोर्टल वर आधार validation update करताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय 



शासन व मा. संचालक यांचे संचमान्यता बाबतीत चे आदेश पहा 

शाळांची संचमान्यता आधार वैध Valid विद्यार्थी संख्येनुसार  करण्याचे शिक्षण संचालक यांचे आदेश 

  ३० नोव्हेंबर च्या विद्यार्थी संख्येनुसार होणार सन २०२२ - २०२३  ची संचमान्यता 

शाळांना सन २०२१ -२०२२ ची संचमान्यता मिळणार व सन २०२२-२०२३ च्या संचमान्यताबाबत सूचना 

2021-22 ची संचमान्यता रद्द 2020-21 संचमान्यतेनुसार होणार शिक्षक समायोजन  व बदल्या 

आधार आधारित संच मान्यता बाबतीत मा शिक्षण संचालक यांचे पत्र

 SANCHMANYATA - सन २०२१-२०२२ आधार क्रमांक आधारित संचमान्यताबाबत ... दि ०४ मार्च २०२२ च्या पत्रातील सूचना 

Student Portal वरील संचमान्यता  करणेसाठी  आधार नोंदणीसाठी ३१/०३/२०२२ पर्यत मुदत वाढ 


Post a Comment

0 Comments