Subscribe Us

Teachers Transfer 2022 Update And GR शिक्षक बदली २०२२ सर्व महत्त्वाचे अपडेट व जी आर

जिल्हापरिषद शिक्षक बदली २०२२ सर्व महत्त्वाचे अपडेट 
जिल्हापरिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या ग्रामविकास विभागामार्फत होत असून याबाबत आता पर्यत चे नवनवीन अपडेट आम्ही आपणास पुढील प्रमाणे देत आहे

जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियाबदली प्रक्रिया ब्रेकिंग -बदली पोर्टल अपडेट

बदली पोर्टल सुरू झाले आहे , फक्त CEO , EO आणि BEO लॉगिन सुरू झाले आहे, त्यांचे काम 4 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहील,5 नोव्हेंबर पासून शिक्षक लॉगिन सुरू राहील 

 विशेष संवर्ग  भाग-१  शिक्षक बदलीबाबत संपूर्ण  माहिती  CLICK HERE 

 विशेष संवर्ग शिक्षक भाग-२  जिल्हांतर्गत बदलीबाबत संपूर्ण माहिती  CLICK HERE 

 विशेष संवर्ग शिक्षक भाग-३   बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या बदल्या  संपूर्ण माहिती CLICK HERE 

 विशेष संवर्ग शिक्षक भाग-४  बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या  संपूर्ण माहिती CLICK HERE 

जिल्हांतर्गत बदलीबाबत धोरणात्मक बाबी -प्रतिनियुक्ती व इतर CLICK HERE 

सन २०२२ मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत सुधारित वेळापत्रक पहा CLICK HERE

 आंतरजिल्हा बदलीने आलेल्या स्तनदा मातांना  व  गरोदर महिलांना त्यांच्या सोईनुसार पदस्थापना देण्याबाबत  ग्रामविकास विभागाचे  दिनांक २० ऑक्टोबर २०२२ चे आदेश  CLICK HERE


राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या होणार्‍या जिल्हांतर्गत बदलीतील बदलीस पात्र शिक्षकांबाबतचे महाराष्ट्र शासनाचे  मार्गदर्शनपर पत्र  CLICK HERE


जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया-  अधिकारी यांनी रिक्त पदांची यादी कशी भरावी? सविस्तर माहिती. आजचा  VIDEO  CLICK HERE

जिल्हांतर्गत बदली बाबत दिनांक १९ सप्टेबर परिपत्रक   

(३१ ऑगस्ट ची रिक्त पदाची माहिती प्रणालीवर अद्यावत केल्यावर आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांना पदस्थापना न देता जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया नंतर पदस्थापना  देण्यात यावी )

जिल्हांतर्गत बदली बाबत मह्त्त्वाच्या सूचना परिपत्रक ८ सप्टेबर २०२२



जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेस सुरुवात..! तुमचे status चेक करा तात्काळ  

आंतरजिल्हा बदली तक्रारी निपटारा दिनांक 07 सप्टेबर 2022  



बदली अर्जात चुकीची वेतनवाढ बंद संपूर्ण परिपत्रक वाचा    CLICK HERE



आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत अर्ज withdraw  व दुरुस्तीची सुविधा उपलब्ध

दिनांक १५ जुलै २०२२ ची सूचना पहा (ऑनलाइन शिक्षक बदली प्रक्रियेसाठी शिक्षकाचे आडनाव नमूद असणे आवश्यक)   CLICK HERE

 जिल्हांतर्गत बदली बाबत कार्यवाही पूर्ण करण्यासाठी कालावधी 

PROFILE  अपडेट कसे करावे?  संपूर्ण मार्गदर्शक PDF

Vinsys IT Services Pvt Ltd चे बदली पोर्टल बाबत मार्गदर्शक VIDEO

 Teacher Transfer Portal 2022  लॉगिन करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यांचे निवारण

 

CLICK HERE

 Online Teacher Transfer Portal - Introduction  ऑनलाइन शिक्षक बदली पोर्टल - परिचय  2022 

  

 CLICK HERE

 Online Teacher Transfer Portal - Phase 1 - Roles and Responsibilities  भूमिका आणि जबाबदारी 

 

 CLICK HERE

  How to login to Teacher Transfer Portal 2022 शिक्षक बदली पोर्टल मध्ये लॉगिन कसे करावे?

 

 CLICK HERE

 
How to fill the form? 
शिक्षकांनी माहिती कशी भरावी ? प्रोफाइल कसे अपडेट करावे. 


CLICK HERE

 

 How to fill the form?  शिक्षकांनी माहिती कशी भरावी ? प्रोफाइल कसे अपडेट करावे.  


CLICK HERE

Difficult and General Areas 2022 अवघड क्षेत्र व सर्वसाधारण  क्षेत्र  माहिती


CLICK HERE

Role of BEO in  Teacher Transfer Portal 2022  गटशिक्षणाधिकारी यांची भूमिका


CLICK HERE

 Social Appeal | सार्वजनिक आक्षेप कसा घ्यावा ?    Teacher Transfer Portal 2022


CLICK HERE

Online Teacher Transfer Portal 2022  EO Role  शिक्षणाधिकाऱ्याची भूमिका


CLICK HERE

आंतरजिल्हा शिक्षक बदली प्रक्रिया २०२२ | Teacher Transfer Portal 2022
CLICK HERE
NOC - ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे काय?  CLICK HERE
Roster म्हणजे बिंदूनामावली कशी भरायची?  CLICK HERE
आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षकांनी अर्ज कसा भरावा? (भाग २) |
CLICK HERE

शिक्षक बदली २०२२ महत्त्वाचे शासन निर्णय डाउनलोड करा व वाचा 

 

 

 

 

 

 

 

 

दिनांक १७ मार्च च्या  VC मधील मुद्देनिहाय विश्लेषण व वेळापत्रक  

 CLICK HERE    CLICK HERE

सन २०२२ जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदलीसाठी परिगणना करावयाचा कालावधी 

 CLICK HERE  

 जिल्हानंतर्गत बदली प्रक्रियेचा कार्यंक्रम जाहीर  मा .ग्रामविकास सचिव  यांनी दिले  आदेश 

 

CLICK HERE  

जिल्हांतर्गत बदली शासन निर्णय दिनांक ७ एप्रिल २०२१  

 

आंतरजिल्हा बदली शासन निर्णय दिनांक ७ एप्रिल २०२१ 

 

 जि प आंतरजिल्हा बदली नियम २८ जाने २०१९

 

 आंतरजिल्हा बदली सेवाज्येष्ठता २५ मार्च २०२२ व ३ जून २०११

 

 संवर्ग १ व २ मधील शिक्षकांनी ठेवावयाचे आवश्यक पुरावे 

 

 

 

 

 

 

 

दिनांक १० जून २०२२  ग्रामविकास विभागाचे आदेश CLICK HERE

Online Teacher Transfer Portal Start -शिक्षक बदली प्रक्रिया पोर्टल सुरु  CLICK HERE

बदली प्रक्रियेची वेबसाईट खालील प्रमाणे आहे.

 शिक्षक बदली पोर्टल नवीन वेबसाईट    https://ott.mahardd.in/login   

सदरील नवीन बदली पोर्टलला भेट देण्यासाठी खालील CLICK HERE बटनाला क्लिक करा. अधिकृत सूचना आल्याशिवाय कोणीही माहितीत बदल करू नये. 

Vinsys IT Services Pvt Ltd चे बदली  बाबत विचारलेल्या महत्त्वाचे प्रश्नांची उत्तरे 

CLICK HERE

अशी होणार शिक्षक बदली प्रक्रिया ....  CLICK HERE 

CEO बदली प्रशिक्षण ८ जून २०२२ बाबत पत्र  CLICK HERE

आंतर जिल्हाबदली साठी जिल्ह्याचा समावेश करताना 10 टक्के रिक्त पदाची अट रद्द चे परिपत्रक CLICK HERE

शासनाचा 30 जून पर्यंत बदली स्थगिती आदेश प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होणार काCLICK HERE




Post a Comment

0 Comments